अमरावती : जिल्ह्यातील दर्यापुर तालुक्यातील गायवाडी येथील काकाने आपल्या सात वर्षाच्या पुतणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आज दुपारी 12 च्या सुमारास घरी कोणी नसताना राहत्या घरात घडली. सदर घटनेची माहिती चिमुकल्या मुलीने आपल्या आजोबांना दिली. मुलीला उपचाराकरता अमरावती येथे पाठवण्यात आले आहे. अशी माहिती दर्यापूर पोलिसांनी दिली. आरोपी दीपक लक्ष्मण जामनिक वय 29 रा. याला दर्यापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.
- Advertisement -





















WhatsApp