Home ताज्या बातम्या कार्यक्षम नगरसेविका आरतीताई कोंढरे यांच्याकडून सर्व भारतीय नागरिकांना 26 जानेवारी च्या हार्दिक शुभेच्छा

कार्यक्षम नगरसेविका आरतीताई कोंढरे यांच्याकडून सर्व भारतीय नागरिकांना 26 जानेवारी च्या हार्दिक शुभेच्छा

0

परवेज शेख प्रजासत्ताक दिवस : हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी फार महत्वाचा आहे. त्यापैकी एक म्हणजे ‘प्रजासत्ताक दिन’ हा होय. दर वर्षी जानेवारी महिन्याच्या २६ तारखेला भारताचा ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा केला जतो. आपला भारत १५ ऑगष्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. पण त्याची लोकशाही राज्य घटना २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आली. म्हणून हा ‘प्रजासत्ताक दिन म्हणून मानला जातो. आमचा भारत हे एक मोठे लोकशाही राज्य आहे म्हणजे हे लोकांचे, लोकांनी,लोकांसाठी चालविलेले राज्य आहे. हा अधिकार भारताच्या घटनेनुसार २६ जानेवारी १९५० साली मिळाला. त्यादिवसापासून प्रजेची सत्ता सुरु झाली.