[ad_1]
अभिमानास्पद- ‘अंतवर्स्त्र घातली नाहीत का?’ असा प्रश्न विचारण्याआधी हेमांगी कवीची पोस्ट वाचा
अंतर्वस्त्र न घालण्याच्या निर्णयाबद्दल बोलताना गिलियन म्हणाली की, ‘मी खूप आळशी आहे आणि मला ब्रा घालायला आवडत नाही. यापुढेही मी कधीही ब्रा घालणार नाही. भले मग माझे स्तन बेंबीपर्यंत आले तरी चालतील पण मी ब्रा कधीच घालणार नाही.’
५२ वर्षीय गिलियन अँडरसन या एक ब्रिटीश- अमेरिकन अभिनेत्री आहेत. अमेरिकेतील शिकागो येथे ९ ऑगस्ट १९६८ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांनी आतापर्यंत ‘द हाउस ऑफ मिर्थ’, ‘द मायटी’, ‘द लास्ट किंग ऑफ स्कॉटलंड’, ‘द एक्स फाइल्स’ आणि ‘द एक्स फाइल्स: आय वॉण्ट टू बिलिव्ह’ अशा अनेक नावाजलेल्या आणि हिट सिनेमांमध्ये काम केलं आहे.
[ad_2]
Source link