ठाणे : ठाणे महापालिकेतील अधिकाऱ्यांची सीआयडी व लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याच्या मागणीसाठी ठाण्यात कॉंग्रेसचे नेते रविंद्रनाथ आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. महापालिकेतील अधिकाऱ्यांची सीआयडी व लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याच्या मागणीसाठी ठाण्यात कॉंग्रेसचे नेते रविंद्रनाथ आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.


- Advertisement -