Home गुन्हा कोकेणची विक्री करणारा नायजेरीग आरोपीकडून कोकेन या अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त पुणे पोलिसांची धडक कारवाई

कोकेणची विक्री करणारा नायजेरीग आरोपीकडून कोकेन या अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त पुणे पोलिसांची धडक कारवाई

पुणे : पुणे पोलिसांनी कुंडली परिसरात नायजेरियन इसम कोकण सारखे अमली पदार्थ जवळ बाळगून त्याची पुणे शहरात तरुणी तरुणांना विक्री करतो अशी माहिती मिळाल्याने पुणे पोलीस आयुक्त डॉक्टर श्री वेंकटेश पुणे शहर पोलीस आयुक्त यांच्या निर्देशानुसार यासंदर्भात अधिक माहिती प्राप्त करून श्री रवींद्र शिसवे पोलीस आयुक्त व श्री अशोक मोराळे अप्पर पोलिस आयुक्त पुणे व पोलिस उपायुक्त श्री समीर शेख साहाय्यक पोलीस आयुक्त पोलीस आयुक्त यांनी पांढरी परिसरात छापा टाकून सापळा रचून सापळा रचून एकूण
आरोपी शोलाडाँये सॅम्युअल वय 24 राहणार रावत कॉम्प्लेक्स पांढरी पुणे याला अटक करण्यात आली अटक करून त्याच्याकडून रक्कम 91,79,070-/ या किमतीचा मुद्देमाल त्यांच्या ताब्यातून जप्त करण्यात आला
सदर कारवाई पोलिस निरीक्षक श्री विजय टिकोळे यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस कर्मचारी अविनाश शिंदे मोकाशी राहुल शिंदे महेंद्र पवार प्रफुल्ल साबळे मनोज साळुंखे अमित छडीदार योगेश मोहिते यांनी ही कारवाई केली

पुणे पोलिसांनी कुंडली परिसरात नायजेरियन इसम कोकण सारखे अमली पदार्थ जवळ बाळगून त्याची पुणे शहरात तरुणी तरुणांना विक्री करतो अशी माहिती मिळाल्याने पुणे पोलीस आयुक्त डॉक्टर श्री वेंकटेश पुणे शहर पोलीस आयुक्त यांच्या निर्देशानुसार यासंदर्भात अधिक माहिती प्राप्त करून श्री रवींद्र शिसवे पोलीस आयुक्त व श्री अशोक मोराळे अप्पर पोलिस आयुक्त पुणे व पोलिस उपायुक्त श्री समीर शेख साहाय्यक पोलीस आयुक्त पोलीस आयुक्त यांनी पांढरी परिसरात छापा टाकून सापळा रचून सापळा रचून एकूण