कोथरुडमधून चंद्रकांत पाटील विजयी

- Advertisement -

पुणे : परवेज शेख राज्यातील सर्वांचे लक्ष लागून असलेल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपचे चंद्रकांत पाटील 25 हजार मतांनी विजयी झाले आहेत. त्यांच्या विरोधात मनसेच्या किशोर शिंदेंनी कडवी लढत दिली. घासून झालेल्या लढतीत पाटलांचा विजय झाला. चंद्रकांत पाटील यांना 1 लाख 4 हजार मतं मिळाली, तर किशोर शिंदेंना 79 हजार मतं मिळाली.

- Advertisement -