कोविड सेंटरमध्ये जेऊन दाखवा- ‘वंचित’चे संदीप क्षीरसागरांना खुले आव्हान

कोविड सेंटरमध्ये जेऊन दाखवा- ‘वंचित’चे संदीप क्षीरसागरांना खुले आव्हान
- Advertisement -

आमदार संदीप क्षीरसागरांनी कंत्राटदार कार्यकर्त्यांची पाठराखण करण्यासाठी ही स्टंटबाजी केलीय. कोविड सेंटरला दिलं जाणारं जेवण अतिशय निकृष्ट दर्जाचं असून अतिशय कमी दिलं जातंय, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा.शिवराज बांगर यांनी केलाय.

Source link

- Advertisement -