अलिबाग, जि. रायगड, दि.26 : जिल्हा प्रशासनाने दि.01 मार्च ते 25 एप्रिल 2020 दरम्यानचा जिल्ह्यातील करोना संबंधी नागरिकांचा तपशिल कळविला आहे, तो पुढीलप्रमाणे-
जिल्ह्यातील एकूण परदेश प्रवासावरून परतलेल्या नागरिकांची संख्या (01/03/2020 ते 25/04/2020) – 1 हजार 589, परदेश प्रवासावरुन परतल्यानंतर निरीक्षणाखाली असलेल्या परंतु 14 दिवसांचा incubetion कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या – 1 हजार 589, कोविड-19 बाधित व्यक्तींच्या संपर्कात निरीक्षणाखाली असलेल्या नागरिकांची संख्या- 4 हजार 547, कोविड-19 बाधित व्यक्तींच्या संपर्कात असलेल्या व घरामध्ये अलगीकरणात Home Quarantine ठेवलेल्या परंतु 14 दिवसांचा Incubetion कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या- 2 हजार 175, आज रोजी घरामध्ये अलगीकरण आत Home Quarantine असलेले नागरिक- 2 हजार 245, शासकीय अलगीकरण कक्षामध्ये Institutional Qurantion असलेले नागरिक- 50, मयत नागरिकांची संख्या (पनवेल मनपा-2, पोलादपूर-1) -3, कोविड-19 ने बाधित झालेले व उपचारानंतर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या (पनवेल मनपा-19, पनवेल ग्रामीण 5,श्रीवर्धन-3) एकूण 27.
सद्य:स्थितीत करोना +ve असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या– (पनवेल मनपा-34, पनवेल ग्रामीण-4 उरण-4, श्रीवर्धन-2, कर्जत-1,पोलादपूर-1,खालापूर-1) एकूण 47 .
रुग्णालयात दाखल असलेल्या नागरिकांची संख्या व त्यांच्या तब्येतीची सद्य:स्थिती-
मुंबई फोर्टिज हॉस्पिटल मुलुंड- 3 (उत्तम), उपजिल्हा रुग्णालय पनवेल-26 (उत्तम), सेव्हन हिल्स रुग्णालय, मुंबई-2 (उत्तम), जोगेश्वरी रुग्णालय मुंबई- 1 (उत्तम), रिलायन्स रुग्णालय, नवी मुंबई-1(उत्तम), जगजीवन रुग्णालय मुंबई -1 (उत्तम), एम. जी. एम. रुग्णालय कामोठे – 6 (3-गंभीर, 3-उत्तम), वेदांत रुग्णालय ठाणे- 1 (उत्तम), फोर्टीज रुग्णालय नवी मुंबई – 2 (उत्तम), हिंदू महासभा रुग्णालय-1 (उत्तम),भाभा रुग्णालय मुंबई-1 (उत्तम),भाटिया रुग्णालय,मुंबई- 1 (उत्तम), राजावाडी रुग्णालय, मुंबई-1 (उत्तम).
नागरिकांच्या SWAB तपासणीबाबत माहिती पुढीलप्रमाणे-
जिल्ह्यातून कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या नागरिकांची संख्या- 682, कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणी केल्यानंतर SWAB Testing न करण्याचा निर्णय घेण्यात आलेल्या नागरिकांची संख्या- 36, SWAB तपासणी केलेल्या नागरिकांची संख्या- 646, तपासणीअंती ‘-’ ve रिपोर्ट प्राप्त नागरिकांची संख्या- 551, तपासणीअंती रिपोर्ट मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या- 18, आतापर्यंत जिल्हृयात तपासणी अंती ‘+’ ve रिपोर्ट प्राप्त नागरिकांची संख्या- 77, सद्यस्थितीत करोना ‘+’ ve असलेल्या नागरिकांची संख्या (Active Cases)- 47, ‘+’ ve रिपोर्ट असलेले उपचारानंतर ‘-’ ve रिपोर्ट आलेले नागरिक संख्या-27, मयत नागरिकांची संख्या- 03 (पनवेल मनपा-2, पोलादपूर-1 ).
दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत झालेली वाढ-7 (पनवेल मनपा -6, खालापूर- 1 ),
दिवसातील कोविड बाधित बरे झालेले रुग्ण – 5 (पनवेल मनपा -2, श्रीवर्धन- 3 ), दिवसातील मृत पावलेले रुग्ण -1 (पनवेल मनपा -1),अशी माहिती जिल्हा प्रशासनाने कळविली आहे.






















WhatsApp