नवी दिल्ली : नवोदय विद्यालय समितीकडून भरतीत प्रक्रियेची अंतिम तारीख वाढवण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर लवकरात लवकर या एकूण २३७० पदासाठी पात्र असलेल्या पदांसाठी अर्ज करा. यासाठी मागवण्यात आलेल्या पदांची अंतिम तारीख वाढवण्यात आली असून आता ती २५ ऑगस्ट करण्यात आली आहे. ही अंतिम तारीख आधी ९ ऑगस्ट होती. आता उमेदवार navodaya.gov.in च्या माध्यमातून २५ ऑगस्टपर्यंत अर्ज करु शकतात. शुल्क भरण्याची अंतिम तारीख २६ ऑगस्ट असणार आहे.
अर्ज करण्याच्या तारखा –
अर्ज करण्याची अंतिम तारीख – २५ ऑगस्ट २०१९
शुल्क जमा करण्याची अंतिम तारीख – २६ ऑगस्ट २०१९
कट ऑफ, eligibility criteria आणि इतर – ९ ऑगस्ट
लेखी परिक्षा / ऑनलाइन परिक्षा – संभावित तारिख – ५ ते १० सप्टेंबर दरम्यान
या जागासाठी भरती –
नवोदय विद्यालयकडून काढण्यात आलेली भरतीच्या माध्यमातून देशभरातील जागा भरण्यात येणार आहेत. ज्या शिक्षकांची भरती केली जाणार आहे. त्यात PGT, TGT, PRT, PET व इतर विषयांचे शिक्षक असणार आहेत. याशिवाय इतर लीगल असिस्टेंट, फिमेल स्टाफ नर्स, केंटरिंग असिस्टेंट, असिस्टेंट कमिशनर आणि लोवर डिविजन क्लर्कची भरती करण्यात येणार आहे.
पद आणि पगार –
TGT) (Group- B) – ११५४ पद
(PGT) (Group-B) – ४३० पद
Music, Art, PET Male, PET Female, Lib. Teachers (Group – B) – ५६४
लोवर डिविजन क्लर्क (Group – C) – १३५
फीमेल स्टाफ नर्स (Group – B) – ५५
केटरिंग असिस्टेंट (Group – C) – २
असिस्टेंट कमिशनर (Group A) – ५
लीगल असिस्टेंट (Group – C) – १
पगार –
(PGT) – (Level- ८) Rs.४७,६००/- to Rs.१,५१,१००/- दरमाह
इतर विविध शिक्षक (Miscellaneous Teachers) (Level-७) Rs.४४,९००/- to Rs.१,४२,२००/- दरमहा
(TGT) – (Level-७) Rs.४४,९००/- to Rs.१,४२,२००/- दरमहा
लोवर डिविजन क्लर्क (LDC) – (Level-1) Rs.१९,९००/- to Rs.६३,२००/- दरमहा
लीगल असिस्टेंट- (Level-७) Rs.४४,९००/- to Rs.१,४२,२००/- दरमहा
केटरिंग असिस्टेंट (Level-४) Rs.२५,५००/- to Rs.८१,१००/- दरमहा
फीमेल स्टाफ नर्स (Level-७) Rs.२५,५००/- to Rs.१,४२,४००/- दरमहा
असिस्टेंट कमिशनर (Level -१२) Rs.७८,८००/- to Rs.२,०९,२००/- दरमहा