Home बातम्या गंगाखेडच्या कोविड केंद्रात जनरेटर सुरू; रुग्णांच्या सेवेत नाही येणार अडथळा

गंगाखेडच्या कोविड केंद्रात जनरेटर सुरू; रुग्णांच्या सेवेत नाही येणार अडथळा

0
गंगाखेडच्या कोविड केंद्रात जनरेटर सुरू; रुग्णांच्या सेवेत नाही येणार अडथळा

[ad_1]

जनरेटर सेवा युद्धपातळीवर सुरू केल्यामुळे रूग्णांनी समाधान व्यक्त केले आहे. येथे जनरेटर सुरू व्हावे, यासाठी पाठपुरावा करणारे कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.

[ad_2]

Source link