Home ताज्या बातम्या गडचिरोलीत बस झाडावर आदळली; अनेक प्रवासी जखमी

गडचिरोलीत बस झाडावर आदळली; अनेक प्रवासी जखमी

0

गडचिरोली: आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरून धावणारी एस.टी. बस (MH 40AQ 6121) सोमवारी दुपारी २.३० च्या सुमारास अनियंत्रित होऊन गडीगुडमजवळ असलेल्या आश्रमशाळेनजिकच्या झाडावर आदळली. बसमध्ये ६०-७० प्रवासी होते. अनेक प्रवासी जखमी झाल्याचे कळते. त्यांना दुसऱ्या बसमधून दवाखान्यात रवाना केले आहे.
सविस्तर वृत्त लवकरच देत आहोत