Home ताज्या बातम्या गणेशोत्सवाच्या काळात पोलिस हवालदार शंकर संपते यांच्या घरात लक्ष्मीचा प्रवेश

गणेशोत्सवाच्या काळात पोलिस हवालदार शंकर संपते यांच्या घरात लक्ष्मीचा प्रवेश

0

पुणे : परवेज शेख

गणेशोत्सवाच्या काळात शंकर संपते ” यांच्या घरात गणेशाच्या कृपेने लक्ष्मी जन्माला आली” हे वृत्त प्रकाशित झाले. त्यानंतर माझ्यावर सर्वांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. यात प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तो पुणे शहराचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम . त्यांनी या वृत्ताची दखल घेऊन संपते यांना एक “सरप्राईज गिफ्ट” पाठवले. याकरिता मी पोलीस आयुक्त व्यंकटेशम साहेबांचा खूप आभारी आणि ऋणी आहे. याबरोबरच माझे वरिष्ठ अधिकारी, सहकारी आणि मित्र परिवार यासर्वानी वेळात वेळ काढून फोन वरून शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. त्याकरिता सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद…!
आपल्या सर्वांचे प्रेम आणि लोभ असाच माझ्यावर राहू द्या. अशी त्या लाडक्या गणरायाच्या चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया….मंगलमूर्ती मोरया….सर्वाना जय गणेश