गुन्हे शाखा घटक तीन कल्याण ठाणे शहर यांच्या तर्फे मोहना आंबावली येथे सोशिअल डिस्टंसिंग चे महत्व सांगून धान्य वाटप करण्यात आले

- Advertisement -

गुन्हे शाखा घटक तीन कल्याण ठाणे शहर यांचे तर्फे मोहना आंबावली येथे राहणारे एकूण २० कुटुंबियांना कोरोना व्हायरस बाबत माहिती देऊन व सोशिअल डिस्टंसिंग चे महत्व सांगून धान्य वाटप करण्यात आले #Humanity #WarAgainstVirus

- Advertisement -