गोंदिया जिल्ह्यात चार ठिकाणी मत मोजनी

- Advertisement -

गोंदिया, प्रतिनिधि : संजीव बापट

गोंदिया जिल्ह्यात चार ठिकाणी मत मोजनी पथ कात 233 कर्मचारी 62 टेबल वर होना र 21 ऑक्टोबर रोजी मतदान झाले आता होणार मतमोजणी 24 ऑक्टोबर रोजी सकाली 8 वाजेपासून मतमोजणी होणार आहे 62 टेबल वर मतमोजणी होणार आहे 233 अधिकारी कर्मचारी राहणार असून यामध्ये राखीव कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे गोंदिया मतदारसंघाची मतमोजणी मरार्टोली रोडवरील नवीन क्रीडा संकुल येथे होणार आहे गोंदिया विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी 20 टेबलवर होणार असून यासाठी 24 पर्यवेक्षक आणि 26 सूक्ष्म निरीक्षक असे एकूण 74 अधिकारी व कर्मचारी राहणार आहे .

- Advertisement -