चंदन नगर मध्ये घरफोडी

- Advertisement -

पुणे : परवेज शेख

चंदन नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत चंद्रकांत भोसले वय 32 वर्ष राहणार सोपान नगर वडगाव शेरी यांच्या घराचे कुलूप तोडून कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या राहते घरात प्रवेश करून बेडरूममधील कपाटातील सोन्याचांदीचे दागिने असा एकूण दोन लाख 62 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज घरफोडी करून चोरून नेला आहे

- Advertisement -