चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात कोविड संकट काळात युवकांनी ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी दाखविलेला पुढाकार इतरांसाठी आदर्श ठरला आहे. शहरातील ‘गांधी उद्यान योग मंडळाचे’ कार्यकर्ते सध्या ‘प्राणवायू पथक’ म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत
- Advertisement -