Home शहरे अकोला चीनचे मावळते वाणिज्यदूत टँग गोकाई यांनी घेतली राज्यपालांची भेट

चीनचे मावळते वाणिज्यदूत टँग गोकाई यांनी घेतली राज्यपालांची भेट

0
चीनचे मावळते वाणिज्यदूत टँग गोकाई यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई, दि. 15 : मुंबई येथील आपला 4 वर्षांचा कार्यकाळ संपवून परतत असलेले चीनचे मुंबईतील वाणिज्यदूत टँग गोकाई यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे  निरोप भेट घेतली.

पुढील वर्षी चीनमध्ये एशियन फुटबॉल चॅम्पियनशिप होणार आहे. यानिमित्त टँग गोकाई यांनी राज्यपालांना फुटबॉलची प्रतिकृती भेट दिली. यावेळी उप वाणिज्यदूत वांग यान्हूआ देखील उपस्थित होत्या.

Chinese Consul Guocai makes farewell call on Governor

 

Mumbai Dated 15 : The Consul General of the People’s Republic of China in Mumbai Tang Guocai called on the Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai. This was a farewell call by the Consul General who was in Mumbai for 4 years.

The Consul General told the Governor that China is hosting the Asian Cup Football Championship next year. He gave the Governor a memento of football.  Deputy Consul General Wang Yanhua was also present.

0000