जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचे अभिवादन – महासंवाद

- Advertisement -

मुंबई, दि. 12 : जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त  मंत्रालयात मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव दिलीप देशपांडे यांच्यासह उपस्थित मंत्रालयातील अधिकारी व  कर्मचाऱ्यांनीही पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

- Advertisement -