Home ताज्या बातम्या जिल्हाधिकारी कार्यालयात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन

जिल्हाधिकारी कार्यालयात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन

0

अलिबाग: क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज रायगड-अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात  उपजिल्हाधिकारी ( सामान्य प्रशासन ) सर्जेराव म्हस्के-पाटील यांनी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

  या प्रसंगी जिल्हा उपनिबंधक, गोपाळ माळवे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.