Home बातम्या ऐतिहासिक जिल्हावासियांनी केलेल्या काटेकोर नियमांच्या पालनामुळे आणि सहकार्यामुळे जिल्हा कोरोना मुक्त – पालकमंत्री उदय सामंत

जिल्हावासियांनी केलेल्या काटेकोर नियमांच्या पालनामुळे आणि सहकार्यामुळे जिल्हा कोरोना मुक्त – पालकमंत्री उदय सामंत

0
जिल्हावासियांनी केलेल्या काटेकोर नियमांच्या पालनामुळे आणि सहकार्यामुळे जिल्हा कोरोना मुक्त – पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 08/04/2022 ( दुपारी 12 वाजेपर्यंत ) 1 आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण 0 2 सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण 0 3 सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण 0 4 आज अखेर बरे झालेले रुग्ण 55,847 5 आज अखेर मृत झालेले रुग्ण 1,532 6 मागील 24 तासात मृत झालेले रुग्ण 0 7 आज पर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 57,379 तालुकानिहाय आजचे पॉझिटिव्ह रुग्ण 1)देवगड-0, 2)दोडामार्ग-0, 3)कणकवली-0, 4)कुडाळ-0, 5)मालवण-0, 6) सावंतवाडी-0, 7) वैभववाडी- 0,

8) वेंगुर्ला- 0, 9) जिल्ह्याबाहेरील- 0.

तालुकानिहाय एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 1)देवगड-6942, 2)दोडामार्ग -3220, 3)कणकवली -10609, 4)कुडाळ -11863, 5)मालवण -8253,

6) सावंतवाडी-8504, 7) वैभववाडी – 2562, 8) वेंगुर्ला -5107, 9) जिल्ह्याबाहेरील – 319.

तालुका निहाय सक्रीय रुग्ण 1) देवगड -0, 2) दोडामार्ग -0, 3) कणकवली -0, 4) कुडाळ -0, 5) मालवण -0, 6)सावंतवाडी -0,

7) वैभववाडी – 0,  8) वेंगुर्ला – 0,  9) जिल्ह्याबाहेरील – 0.

तालुकानिहाय  आजपर्यंतचे  मृत्यू 1) देवगड – 185,   2) दोडामार्ग – 47, 3) कणकवली – 321,  4) कुडाळ  – 254, 5) मालवण – 300,

6) सावंतवाडी – 217, 7) वैभववाडी  – 83 , 8) वेंगुर्ला – 116, 9) जिल्ह्या बाहेरील – 9,

आजचे तालुकानिहाय मृत्यू 1) देवगड – 0,   2) दोडामार्ग – 0, 3) कणकवली – 0, 4) कुडाळ – 0 , 5) मालवण – 0, 6) सावंतवाडी – 0,

7) वैभववाडी – 0,   8) वेंगुर्ला – 0, 9) जिल्ह्याबाहेरील रुग्ण – 0.

टेस्ट रिपोर्ट्स

(फेर तपासणी सहित)

आर.टी.पी.सी.आर  आणि ट्रुनॅट टेस्ट तपासलेले नमुने आजचे 14 एकूण 337,520 पैकी पॉझिटिव्ह आलेले नमुने 41,168 ॲन्टिजन टेस्ट तपासलेले नमुने आजचे 18 एकूण 293,063 पैकी पॉझिटिव्ह आलेले नमुने 16,423 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ऑक्सिजनवर असणारे -0, व्हेंटीलेटरवर असणारे चिंताजनक रुग्ण -0 आजचे कोरोनामुक्त – 1