Home ताज्या बातम्या जिल्हा परिषद शाळा तेलगाव येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व मा, धैर्यशील काका सोळंके यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे व फळाचे वाटप

जिल्हा परिषद शाळा तेलगाव येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व मा, धैर्यशील काका सोळंके यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे व फळाचे वाटप

0

तेलगाव प्रतिनिधी : धारूर तालुक्यातील तेलगाव येथील केंद्रीय जिल्हा परिषद शाळा तेलगाव या ठिकाणी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यावेळी माननीय धैर्यशील काका सोळंके यांच्या अभिष्टचिंतन निमित्ताने शालेय साहित्याचे व फळाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनेते सुंदररावजी सोळंके साहेब सहकारी साखर कारखान्याचे सचिव सुरेशरावजी लगड हे होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून तेलगाव ग्रामपंचायत सरपंच सौ अरुणा दिपकरावजी लगड ह्या होत्या या कार्यक्रमासाठी जिजामाता विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष श्री दीपक लगड, श्री किसन भाऊ लगड उपसरपंच तेलगाव, गावातील कार्यकर्ते युवराजजी लगड, माननीय श्री बाबुरावजी धुमाळ, ग्रामपंचायत सदस्य विष्णुपंत लगड ,शालेय समितीचे अध्यक्ष किशोर लगड विष्णुपंत धुमाळ ,माजी सरपंच सर्जेराव लगड ग्रामपंचायत सदस्य बापूराव लगड अरविंद धुमाळ गणपत सोनटक्के बंकट लगड कृषी उत्पन्न बाजार समिती धारूर माजी संचालक सारंग रावजी धुमाळ संतोष लगड देविदास चव्हाण रमेश पाईक तसेच या शाळेतील केंद्रप्रमुख राठोड सर या शाळेतील मुख्याध्यापक श्री तिडके सर सहशिक्षक श्री नितीन शिंदे सर धनशेट्टी सर कातकडे सर सोळंके मॅडम शेळके मॅडम आदी शिक्षक उपस्थित होते तसेच अंगणवाडी कार्यकर्ती अलका लगड, मीना राऊत सुनिता लगसकर उर्मिला गिरी अंगणवाडी मदतनीस छबुबाई रणसिंग मीरा लगड राधा ढवळे आदी उपस्थित होते ़या कार्यक्रमाला गावातील ग्रामस्थ मंडळी विद्यार्थी-विद्यार्थिनी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री कातकडे सर यांनी केले व कार्यक्रमाचे आभार शिंदे यांनी यांनी मानले या शालेय साहित्याचे व फळाचे दाते व आयोजक बाबुरावजी धुमाळ आभार मानले व कार्यक्रम समारोप करण्यात आला,