Home शहरे गोंदिया जिल्हा वाहतूक शाखा व आधार महिला संघटना च्या वतीने सूरक्षा करिता रॅली व नाट्य पथकाचे आयोजन

जिल्हा वाहतूक शाखा व आधार महिला संघटना च्या वतीने सूरक्षा करिता रॅली व नाट्य पथकाचे आयोजन

0

प्रतिनिधि : संजीव बापट ची रिपोर्ट , अंकर राष्ट्रीय सुरक्षा अभियान अंतर्गत गोंदिया जिल्ह्याच्या वतीने प्रमुख मार्गांनी भव्य रेली तसेच पथनाट्य चे आयोजन करण्यात आले विवो 16 जानेवारी अकरा वाजता रैलीचे उद्घाटन श्रीमती रिदधी मंगेश शिदे यांनी केले प्रसंगी शुभांगी मेंढे सीमा बै तुले सवीता अग्रवाल भावना ताई कदम लता बाजपाई क्षितीजा बापट प्रामु ख्या ने उपस्थीत होते भव्य रैली वाहतूक निरीक्षक दिनेश तायडे पोलीस निरीक्षक आव्हाड यांच्या मार्गदर्शनात निघाली आधार महिला संघटनेकडून नाट्य पथ करण्यात आले अतीथी यांनी सुरक्षिततेचे अनेक उपाय कसे करावे असे उदगार व्यक्त केले संचालन सीमा बै तुले यांनी मानले तर आभार प्रदर्शन सुजाता बहेकार ने मानले