Home ताज्या बातम्या जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 37 मि.मि.पावसाची नोंद़

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 37 मि.मि.पावसाची नोंद़

अलिबाग,जि. रायगड: रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 37.43 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.  तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण  सरासरी 1285.04 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-

अलिबाग 3.00 मि.मि., पेण-70.200 मि.मि., मुरुड-36.00 मि.मि., पनवेल-37.80 मि.मि., उरण-16.00 मि.मि., कर्जत-34.80 मि.मि., खालापूर-20.00 मि.मि., माणगांव-30.00 मि.मि., रोहा-44.00 मि.मि., सुधागड-38.00 मि.मि., तळा-67.00 मि.मि., महाड-29.00मि.मि., पोलादपूर-34.00, म्हसळा-46.00 मि.मि., श्रीवर्धन-40.00 मि.मि., माथेरान-53.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 598.80 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 37.43 मि. मि.   इतकी आहे. एकूण सरासरी  पर्जन्यमानाची टक्केवारी 40.89 टक्के इतकी आहे.