Home ताज्या बातम्या जिल्ह्यात 823 कोरोनाबाधित, आज 74 कोरोनाबाधित

जिल्ह्यात 823 कोरोनाबाधित, आज 74 कोरोनाबाधित

संभाजीनगर शहरात आज 74 कोरोनाबाधितांची वाढ झाली. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 823 झाली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

शहरातील आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. एन सहा,सिडको (2), बुढीलेन (1), रोशन गेट (1), संजय नगर (1), सादात नगर (1), भीमनगर, भावसिंगपुरा (2), वसुंधरा कॉलनी (1), वृंदावन कॉलनी (3), न्याय नगर (7), कैलास नगर (1), पुंडलिक नगर (8), सिल्क मील कॉलनी (6), हिमायत नगर (5), चाऊस कॉलनी (1), भवानी नगर (4), हुसेन कॉलनी (15), प्रकाश नगर (1), शिव कॉलनी गल्ली नं. 5, पुंडलिक नगर (1), हुसेन कॉलनी, गल्ली नं. 5 (2), रहेमानिया कॉलनी (2), बायजीपुरा (5), हनुमान नगर (1), हुसेन नगर (1), अमर सोसायटी (1), न्यू हनुमान नगर, गल्ली नं.1, दुर्गा माता मंदिर (1) या भागातील कोरोनाबाधित असल्याचेही त्यांनी कळविले आहे.