Home गुन्हा जुगार अड्डावर,पुणे ग्रामीण पोलिसांच्या छाप्यात २८ जणांना अटक ११ लाख ९८ हजार २१० मुद्देमाल जप्त

जुगार अड्डावर,पुणे ग्रामीण पोलिसांच्या छाप्यात २८ जणांना अटक ११ लाख ९८ हजार २१० मुद्देमाल जप्त

0

भिगवण: भिगवण पोलीस स्टेशन हद्दीत पारवडी ते भिगवन रोड येथे पत्याच्या जुगार अड्ड्यावर पुणे ग्रामीण पोलिसांनी जुगार अड्डावर छाप्या २८ जणांना अटक .पारवडी ते भिगवन रोड पत्यांचा जुगार अड्डा सुरु असल्याची गोपनीय माहिती माहिती पोलिसांना मिळाली होती व बारामती क्राईम ब्रँच चे पोलीस अधिकारी आणि भिगवण पोलिस स्टेशनचे अधिकारी व पोलिस जवान तसेच पथकातील पोलिस जवान यांचेसह केली कारवाई..भिगवण पारवडी ते भिगवन रोड लगत अवैध पत्त्याचा क्लब आहे अशी माहिती  जयंत मीना सो. आय पी एस अप्पर पोलीस अधीक्षक बारामती यांना बातमीदार मार्फत मिळाली असता त्यांनी बारामती क्राईम ब्रँच चे प्रमुख  चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक यांना सांगून त्यांना सदर ठिकाणी रेड करणे बाबत सांगितले असता त्यांनी त्या अनुषंगाने भिगवन पोलीस स्टेशन हद्दीत पारवडी ते भिगवन रोड लगत येथे जाऊन माहिती घेऊन बारामती क्राईम ब्रांच चे पोलीस जवान आणि भिगवन पोलीस स्टेशन चे अधिकारी आणि जवान यांच्यासह अचानक छापा टाकला असताना माळावर पत्र्याच्या शेडमध्ये पत्त्यांवर पैसे लावून पैशाचे हारजीत चा खेळ खेळताना मिळून आले. त्यांना ताब्यात घेऊन जुगार खेळण्यात येनारे साहित्य जप्त केले आहेत-1)93,810 /- एकूण रोख रक्कम2) 8,000/- चार लाकडी टेबल3) 4,600/- 23 प्लास्टिक खुर्ची4) 6,1,800/- 9 स्टूल5) 00/- पत्त्याचे कॅट 8, 6) 10,000/- इन्व्हर्टर बॅटरी सह 7) 10,80,000/- दोन चार चाकी व 7 मोटरसायकल 11,98,210 /- एकूण मुद्देमाल व आरोपी1) हनुमंत थोरात हा सदर क्लबचा मालक असून त्याच्यासह एकूण 28 आरोपी विरुद्ध भिगवन पोलीस स्टेशन जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कामगिरी माननीय संदीप पाटील सो, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण.मा. जयंत मीना सो, (आयपीएस) अप्पर पोलीस, अधीक्षक बारामती विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,सहाय्यक पोलीस निरीक्षक माने भिगवन पोस्टे,पोलीस जवान सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, स्वप्निल अहिवळे, शर्मा पवार, विशाल जावळे, तसेच आरसीपी पथकातील 10 पुरुष 6 महिला जवान 4 पोलिस जवान यांनी तसेच-भिगवन पोलीस स्टेशनचे पो स्टे चे एस आटोळे पोलीस नाईक भोसले पोलीस नाईक जाधव पोलीस नाईक चौधरी पोलीस कॉन्स्टेबल लोंढे पोलीस कॉन्स्टेबल सरडे आदींनी कारवाई केली