Home बातम्या जुन्या वैमनस्यातून युवकाची वाढदिवसाच्या दिवशीच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या

जुन्या वैमनस्यातून युवकाची वाढदिवसाच्या दिवशीच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या

0
जुन्या वैमनस्यातून युवकाची वाढदिवसाच्या दिवशीच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या

[ad_1]

वाद उरकून काढत एका युवकाची जन्मदिवशीच निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना रात्री १० वाजताच्या सुमारास भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील वरठी येथील मस्जिद जवळ घडली असून याप्रकरणी पोलिसांनी दोन सख्ख्या भावांसह तिघांना अटक केली आहे

[ad_2]

Source link