जिल्हा प्रतिनिधि :- शफीक शेख
गुन्हा_क्रमांक १९५/२०२० कलम १८८, २६९भा. द. वि सह कलम ११ महाराष्ट्र कोविड १९ उपाययोजना २०२०
गुन्हा घडला दिनांक २०/०४/२०२० रोजी ०८.५० वाजता
पोलीस ठाणे समाहिती – २१/०४/२०२० रोजी ००:०५ वाजता
दाखल दिनांक २१/०४/२०२० रोजी ०१.०० वाजता
फिर्यादीचे_नाव – मल्लिकार्जुन दामोदर गारोळे, ३३ वर्ष
गुन्हाचे ठिकाण महावीर हॉस्पिटल समोर, बाजीप्रभू देशपांडे मार्ग, शिवाजी नगर गोवंडी मुंबई
आरोपी – १) सलीम शेख वय २४ वर्ष
२) मो.फाहाद सलीम शेख वय २७ वर्ष
#गुन्हाची_हकीकत – यातील नमूद तारीख, वेळी व ठिकाणी वर नमूद आरोपीताने सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालता शासनाचे कोरोनाव्हायरस संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करून हायगयीने व बेदरकारपणे मानवी जीवन व्यक्तीगत सुरक्षा धोक्यात येईल असे कृत्य करून संसर्ग पसरण्याची घातक कृती करून शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केले व पोलीस सेलिब्रिटी को नही मारती असे बोलून व्हिडिओ बनून टिक टॉक ॲप वर प्रसारित केला म्हणून नमूद प्रमाणे गुन्हा नोंद
यातील नमूद आरोपीताना अटक करून लायक जामिनावर मुक्त करण्यात आले.
आदरपुवॆक
#वपोनि
शिवाजीपोलीसठाणे