ट्रीपल महाराष्ट्र केसरी पैलवान विजय चौधरी यांची पोलीस आयुक्त गुन्हे शाखा पुणे शहराचा पदभार स्वीकारला आहे

- Advertisement -

पुणे : परवेज शेख

ट्रिपल महाराष्ट्र केसरी, पैलवान श्री. विजय चौधरी यांनी आज दि. २३/०९/२०१९ रोजी सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर म्हणून पदभार स्विकारला आहे. पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण येथे परिविक्षाधीन कालावधी पुर्ण केल्यानंतर प्रथमच पुणे शहर येथे त्यांची बदली झालेली आहे. पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी अशा तडफदार अधीका-याची आवश्यकता असल्याची भावना पुणेकरांकडून व्यक्त होत आहे.

- Advertisement -