Home शहरे अकोला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित प्रदर्शनास मुख्यमंत्री यांची भेट

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित प्रदर्शनास मुख्यमंत्री यांची भेट

0
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित प्रदर्शनास मुख्यमंत्री यांची भेट

मुंबई, दि. 13 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रालयात विविध विभागांना भेटी दिल्या व कामकाजाविषयी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली तसेच सूचनाही दिल्या.   

प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना फुले वाहून अभिवादन केले. यावेळी पुराभिलेख संचालनालय यांच्यातर्फे मंत्रालय त्रिमूर्ती प्रांगणात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर एक सुंदर प्रदर्शन लावण्यात येत आहेत्याची पाहणी करून सूचनाही दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तवमुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंहअतिरिक्त मुख्य सचिव साप्रवि डॉ संजय चहांदेमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगेमुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

०००