डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली

- Advertisement -

पुणे : परवेज शेख

०५/०९/२०१९ सप्टेंबर डाॕ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच शिक्षकदिन याचेच औचित्यसाधुन पुण्यनगरीचे कार्यक्षम खासदार गिरीशजी बापटसाहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्र. १८ क मधील सेंट हिल्डाज शाळा, एपिफनी स्कुल, महात्मा गांधी विद्यालय व महर्षी आण्णासाहेब शिंदे विद्यालय या शाळांमध्ये विद्यार्थी घडवणार्या गुरुजनांचा म्हणजेच शिक्षकांचा सत्कार पुण्याचे कार्यक्षम खासदार गिरीशजी बापट यांच्या व भारतीय जनता पार्टी कसबा मतदारसंघाच्या वतीने नगरसेवक अजय आप्पासाहेब खेडेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगरसेविका आरती कोंढरे, महिला अध्यक्ष वैशाली नाईक, प्रभाग अध्यक्ष जयसिंग रजपुत, आशा शिंदे, सीमा जगताप, योगेश वेदपाठक कोसधर व कार्यकर्ते व शाळेतील शिक्षक व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

- Advertisement -