Home ताज्या बातम्या तडीपार चा उल्लंघन करणारा अटकेत

तडीपार चा उल्लंघन करणारा अटकेत

0


परवेज शेख दि.०३/०२/२०२० ते ०४/०२/२०२० रोजी २१/०० ते ०९/०० मिठगंज मार्शल वरील कर्मचारी पोलीस शिपाई भोसले व पोलीस शिपाई घाडगे रात्रपाळी ड्युटीवर हजर असताना, रात्रपाळी गस्त करत असताना २३/०० वाजण्याच्या सुमारास त्रिशूल मित्र मंडळ 483 गंजपेठ पुणे येथुन एक इसम घाईघाईने जात असताना मिळून आला तेव्हा त्याला हटकले असता सदर इसम हा खडक पोलीस स्टेशन पुणे येथून पुणे शहर व पिंपरी चिंचवड हद्दीतून तडीपार केलेला माहीती असल्याने सदर इसम नामे यशवंत नरसिंग साकीनाल वय 28 राहणार 483 गंजपेठ पुणे असा होता सदर इसमाला ताब्यात घेऊन चौकी मध्ये घेऊन आलो, सदर बाबत मिठगंज पोलीस चौकी अंमलदार पो.हवा 2850 चव्हाण व रात्र गस्त अधिकारी पोलीस उप निरीक्षक पांढरे सर यांना बोलवून सदर इसम हा तडीपार असल्याचे सांगुन, सदर इसमावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142 प्रमाणे कारवाई करण्यात आली.


सदरची कामगिरी पोलिस उप निरीक्षक पांढरे ,पोलीस हवालदार चव्हाण ,पोलीस शिपाई भोसले ,पोलीस शिपाई घाडगे