बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू मागच्या काही काळापासून माथियास बो याला डेट करत आहे. या दोघांच्या नात्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होताना दिसत आहे. एका युझरनं माथियासला सोशल मीडियावर ट्रोल करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानं या युझरला सडेतोड उत्तर दिलं…
तापसी पन्नूच्या बॉयफ्रेंडचं युझरला जशास तसं उत्तर, रिलेशनशिपवरून केलं होतं ट्रोल
- Advertisement -