Home गुन्हा दरोडेखोरांना येरवडा पोलिसांनी अटक केली

दरोडेखोरांना येरवडा पोलिसांनी अटक केली

0

पुणे : परवेज शेख

पुणे दि २३ :- पुणे शहरात येरवडा परिसरात पर्पल बस पॅसेंजर घेण्यासाठी थांबली असताना दि, 10/08/2019 रोजी विठठल श्री निवासराव करजगीकर हे त्यांचे मालकाने दिलेली रोख रक्कम घेवून मुंबई कडे जात असताना ते पर्पल बसमधुन बस स्टॅन्ड पॅसेंजर घेण्यासाठी थांबले असताना ते तेथे उतरुन तेथे मोकळे जागेत लघुशंका करण्यासाठी गेले होते लघुशंका करी असताना अनोळखी चोरटा फिर्यादीचे मागून येवून त्यांचे ताब्यातील सॅक हिसकावून रोख रकमेसह
फिर्यादीचे इरादयाने चोरुन घेवुन पसार झाला होता.व सदर गुन्हयाचे तपासा हा येरवडा पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक मंगेश भांगे, पो कॉ/नागलोत,परदेशी,भोरडे यांच्याकडे होता येरवडा पोलीस यांना घटनास्थळावरील मिळालेल्या पुराव्याच्या आधारे तपास सुरू केला होता व तसेच त्यांना त्यांचे गोपनिय बातमीदारकडुन बातमी मिळाली की, दिनांक 22/08/2019 रोजी संगमवाडी पार्कीग येथे दि,
लातुर कडे जाणेरे ठिकाणी लक्झरी स्टॅड वर नमुद गुन्हयातील आरोपी सुमित पाटील व राहुल सर्यवशी हे त्यांचे ताब्यातील टि व्ही एस ज्युपिटरवर येणार असुन ते गावी पळुन जाणाच्या तयारीत आहेत. सदर बातमीच्या अनुषंगाने संगमवाडी येथील पार्कीग मध्ये सापळा लावुन येरवडा पोलिस तपास


पथकातील पोलीस उप निरीक्षक भांगे, पोना/गवळी,कुदळे,मोहीते,कारखेले,सरोदे,नागलोत,परदेशी,भोरडे
यांनी आरोपी , १, सुमीत बालाजी पाटील वय १९ वर्षे रा.हनुमान नगर सिग्नल नंबर-२, तालुका उदगिर जि लातुर, , राहुल देवीदास सुर्यवंशी वय २० वर्षे रा.मु.पो.घोणशी ता.जळकोट, जि लातुर ,संदीप तानाजी बिरादार वय २२ वर्षे रा. मूळगाव नाईक चौक
उदगिर जि लातुर ,मंगेश रमेश बिरादार वय २८ वर्षे रा. मुळंगाव आंबेडकर चौक लोहारा ता उदगिर लातुर ,सुमीत बालाजी पाटील वय १९ वर्षे रा.हनुमान नगर सिग्नल नंबर-२, तालुका

उदगिर जि लातुर, ,राहुल देवीदास सुर्यवंशी वय २० वर्षे रा.मु.पो.घोणशी) ता.जळकोट, लातुर या आरोपींना अटक करण्यात आली सदर आरोपीकडून येरवडा तपास पथकाने आतापर्यंत एकूण दहा लाख पन्नास हजार रुपये रोख रक्कम व गुन्हा करण्यासाठी वापरलेली जुपिटर गाडी असा एकूण अकरा लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे व सदर कामगिरी ही मा.अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक
विभाग श्री सुनिल फुलारी, मा.पोलीस उप आयुक्त श्री प्रसाद अक्कानवरु, मा.सपोआ येरवडा विभाग.श्री रामचंद्र देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनुस शेख येरवडा, पोनि (गुन्हे) अजय
वाघमारे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक मंगेश भांगे, सपोफौ/बाळ बहीरट, पोहवा/हणमंत जाधव, पोहवा/संदिप मांजुळकर, पोना/पंकज मुसळे, पोना/अशोक गवळी, पोना/मनोज कुदळे, पोना/मोहीते,पोना/कारखेले पोशि/समीर भोरडे, पोशि/राहल परदेशी, पोशि/सकट, पोशि/सनिल नागलोत, पोशि/विष्णु सरोदे, पोना/ कुंवर, पोशि/ पाडोळ
यांनी केलेली आहे.

सदर कामगिरी ही मा.अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक
विभाग श्री सुनिल फुलारी, मा.पोलीस उप आयुक्त श्री प्रसाद अक्कानवरु, मा.सपोआ येरवडा विभाग.श्री रामचंद्र देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनुस शेख येरवडा,पोनि (गुन्हे) अजय वाघमारे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक मंगेश भांगे, सपोफौ/बाळ बहीरट, पोहवा/हणमंत जाधव, पोहवा/संदिप मांजुळकर, पोना/पंकज मुसळे, पोना/अशोक गवळी, पोना/मनोज कुदळे, पोना/मोहीते,पोना/कारखेले पोशि/समीर भोरडे, पोशि/राहल परदेशी, पोशि/सकट, पोशि/सनिल नागलोत, पोशि/विष्णु सरोदे, पोना/ कुंवर, पोशि/ पाडोळ यांनी केलेली आहे.