
मुंबई, दि. १० : विधानसभेचे माजी सदस्य दिवंगत डॉ. यशवंत नारायण बाजीराव यांना विधानसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली.
विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी या संदर्भातील शोक प्रस्ताव मांडला आणि दिवंगत सदस्य डॉ. यशवंत बाजीराव यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
०००
एकनाथ पोवार/विसंअ/
- Advertisement -