Home गुन्हा दुकान उचकटून चोरी करणारे दोन जण पोलिसांच्या जाळ्यात

दुकान उचकटून चोरी करणारे दोन जण पोलिसांच्या जाळ्यात

0

पुणे : परवेज शेख दि.०३/०१/२०२० रोजी कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत पानाचे दुकान उचकटून चोरी करणारे दोन जणांना ताब्यात घेण्यात आले मिळालेल्या माहितीनुसार कोंढवा तपास पथकातील पो. पवार सहा पोलिस निरीक्षक मोरे , तसेच पो.हव नाईक , पो.ना.साळुंखे,पो.ना.वनवे, पो.शि.वळे.शेलार व कोंढवा चौकी बिट माशेँल पो.शि.जडे , शिंदे यांना सदर गुन्ह्यातील खबऱ्या तर्फे बातमी मिळाली की संशयित दोन इसम पारगेनगर कोंढवा,पुणे येथील मोकळ्या जागेत झुडपात बसुन गुन्हयातील मुद्देमाल आपापसात वाटून घेत आहेत अशी बातमी मिळाली या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांनी जाऊन सापळा लावून त्यांना ताब्यात घेऊन अटक केली व चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

१) आफताप राजु सत्तार पठाण वय १९वषेँ रा.शिवनेरीनगर,कोंढवा पुणे २)शाहारूक सैफान शेख वय 21वषेँ रा,इशरत बाग ,पुणे याना ताब्यात घेवुन त्याना सदर गुन्ह्यात अटक करून गुन्ह्यातील चोरीस गेलेला 9510/- रुपय किंमतीचा माल त्याच्याकडुन जागीच हत्तगत करून सदरचा गुन्हा उघडकिस आणलेला आहे .

सदरची कामगिरी मा.अप्पर पोलीस आयुक्त,पुवँ प्रदेशीक विभाग मा.श्री सूनिल फुलारी सो, मा.श्री सुहास बावचे सो,पोलीस उप आयुक्त परिमंडळ 5,मा.श्री.सुनील कलगुटकर सो,सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे,मा.श्री. विनायक गायकवाड सो.वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोंढवा पोलीस ठाणे, श्री. महादेव कुंभार सो.पोलीस निरीक्षक ( गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली कोंढवा तपास पथकाचे स.पो. नि. चेतन मोरे, पो.हवा.संतोष नाईक, पो.ना. वणवे, पो.ना. कळंबे, पो.ना.सुशिल धिवार ,पो.शि. आदर्श चव्हाण, किशोर वळे, उमेश शेलार, अमित साळुके,जोतीबा पवार व कोंढवा चौकी बिट माशेँल पो.शि.जडे व शिंदे यांनी केली आहे.