उस्मानाबाद । जिल्हा प्रतिनिधी । २५ मे : दुचाकी (क्रमांक एम एच १३ सी एन ३२७३) घसरल्याने २३ वर्षीय दुचाकीस्वार मच्छिन्द्र कारकून काळे यांचा मृत्यू झाला.
विद्यापीठ उपकेंद्राच्या मागील रस्त्यावर दुचाकीवरील नियंत्रण सुटले. दुचाकी घसरून पडली. यात काळे गंभीर जखमी होऊन त्यांतच त्यांचा मृत्यू झाला. असे पोहेकॉ राजेश शेटे यांनी दिलेल्या प्रथम खबर नुसार आनंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- Advertisement -