Home ताज्या बातम्या देवदासींकरीता धावुन आले सामाजीक कार्यकर्ते शैलेश जगताप व परवेज जमादार

देवदासींकरीता धावुन आले सामाजीक कार्यकर्ते शैलेश जगताप व परवेज जमादार

0

देवदासींकरीता धावुन आले सामाजीक कार्यकर्ते

पुणे : परवेज शेख : शहरात लाॅकडाउनची अंमलबजावणी कडक स्वरुपात सुरु असल्यामुळे बुधवार पेठेत असणा~या देवदासींचे हाल मोठ्या प्रमाणात सुरु झाले, पण अशा वेळी काही सामाजीक कार्यकर्त्यांच्या मदतीने त्यांना आवश्यक असणा~या जवळपास १०० कीलो धान्याचा पुरवठा आज शैलेश जगताप व परवेज जमादार यांचे बरोबर असलेल्या बबन शेख व उमेश कुमकर यांनी आज केला.

शैलेश जगताप व परवेज जमादार

तसेच समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजेवाडी परिसरातील जवळपास १०० नागरिकांना आज शैलेश जगताप व परवेज जमादार यांचे मीत्र अमीत गुप्ता, सचीन चव्हाण, बांधकाम व्यावसाईक विक्रम अगरवाल, रणरागिनी महीला संघटनेच्या उज्वला गौड व जयेश जगताप यांचे तर्फे दुपारचे जेवण पुरवण्यात आले.

लाॅकडाउन च्या पहील्या दिवसांपासुन या कार्यकर्त्यांनी रोज असंख्य बेघर नागरीक, गरीब रोजंदारीवरील नागरीक, देवदासी, हमाल, तसेच जनावरांना आवश्यक असलेला चारा सुद्धा दिला. आळंदी जवळ असलेल्या पांजरपोळ मधील १९५ जनावरांना आत्तापर्यंत २ ट्रक चारा या सर्वांनी पाठवला आहे.

धर्म की शुरूआत ही ‘ओब्लाइजिंग नेचर’ से होती है। लोगों के लिए ही करना तो अपने लिए कुछ भी करना नहीं पड़ेगा।

शैलेश जगताप व परवेज जमादार

शैलेश जगताप ने कहा यह बात याद रखना चाहिए कि परिवार, समाज और सारी दुनिया आपसी सहयोग और भाईचारे की भावना से ही चल रही है। कष्ट या संकट किसी पर भी आ सकते हैं। ऐसे समय सहायता की जरूरत होती है। सहायता मिल जाने से संकट दूर हो जाते हैं और कष्टों से छुटकारा मिल जाता है।