Home मनोरंजन ‘देवमाणूस’मधली चंदा आहे ‘या’ रिअॅलिटी शोची विजेती

‘देवमाणूस’मधली चंदा आहे ‘या’ रिअॅलिटी शोची विजेती

0
‘देवमाणूस’मधली चंदा आहे ‘या’ रिअॅलिटी शोची विजेती

[ad_1]

मुंबई: ‘चंदा कुणाचीच उधारी बाकी ठेवत नाही , सगळं वसुल करते व्याजा सकट’, हा मालिकेतील संवाद सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अभिनेत्री हिची मालिकेत नुकतीच एन्ट्री झाली असून ती हे पात्र साकारत आहे.

देवीसिंगला धडा शिकवण्यासाठी आलेली चंदा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिचे फोटो आणि डायलॉग्ज व्हायरल होतायत. चंदा म्हणजेच माधुरी यापूर्वीही अनेक मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तुझ्यात जीव रंगला या मालिकेत ती दिसली होती. तर अप्सरा आली या रिअॅलिटी शोचं तिनं विजेतेपद पटकावलं आहे. माधुरी मूळची साताऱ्याची असून तिला जा्

‘देवमाणूस’मधील भूमिकेविषयी चंदा म्हणते…
या भूमिकेविषयी ती म्हणाली, ‘देवमाणूस ही मालिका अत्यंत रंजक वळणावर असताना चंदा या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून माझी एंट्री होतेय. चंदा आणि देवीसिंग हे एकमेकांना ओळखतात; पण ते एकमेकांना कसे ओळखतात आणि त्यांचा काय संबंध आहे हे प्रेक्षकांना लवकरच कळेल. चंदा ही एका वेगळ्या शैलीची व्यक्तिरेखा असून ती निभावताना थोडंसं दडपण होतं. पण संपूर्ण टीमनं मला सांभाळून घेतलं.’

[ad_2]

Source link