देशी विदेशी दारू विकनारे टोळी अटक

- Advertisement -

मुंबई : शफीक शेख

दिनांक 12/9/2019 रोजी मा. अप्पर पोलीस आयुक्त उत्तर प्रादेशिक विभाग श्री दिलीप सावंत, पोलीस उपायुक्त परिमंडळ 12 डॉ. स्वामी, सहाय्यक पोलीस आयुक्त दहिसर विभाग श्री सुहास पाटील, वपोनी दहिसर पोलीस ठाणे श्री मुजावर यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनी डॉ. चंद्रकांत घार्गे, गुन्हे प्रकटीकरण पथक, निगराणी पथक यांनी पोना शेख यांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पुष्पविहार कॉलनी झोपडपट्टी, अंबावाडी दहिसर पूर्व मुंबई येथे छापा टाकून ड्रायडे आणि गणपती मिरवणुकीमध्ये विक्री करण्यासाठी आणलेली तब्बल 1,75,985/- रुपये किमतीची देशी-विदेशी प्रकारची दारू (एकूण 3333बाटल्या) चार इसमाकडून जप्त करून PCR क्र 20/19 कलम 65 (इ) महाराष्ट्र मद्यनिषेध अधिनियम अन्वये कारवाई केली.

       
- Advertisement -