धडक दिलेला दुचाकी स्वार झाला फरार

- Advertisement -

पुणे : दोन दुचाकीत दत्तवाडी लक्ष्मीनगर मध्ये अपघात दुचाकीची धडक बसलेल्या महीलेला दवाखान्यात पोहचावून दत्तवाडी दामीनी पथकाने वाचवले प्राण, धडक दिलेला दुचाकी स्वार झाला फरार.

- Advertisement -