धुळे- कळवण बस मेशी गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने विहिरीत पडली

- Advertisement -

मालेगावकडून येणारी धुळे- कळवण बस मेशी गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने विहिरीत पडली, मदतकार्य सुरू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता.

- Advertisement -