Home ताज्या बातम्या धुळे; साक्री येथे प्रहार संघटनेच्या वतीने बैठे आंदोलन,ओला दुष्काळ साठी सरकारने ची तुटपुंजी मदत.

धुळे; साक्री येथे प्रहार संघटनेच्या वतीने बैठे आंदोलन,ओला दुष्काळ साठी सरकारने ची तुटपुंजी मदत.

0

प्रतिनिधी : अभय पाटील 19-11-2019 रोजी साक्री (धुळे) येथे प्रहार संघटनेच्या वतीने बैठे आंदोलन करण्यात आले त्यामध्ये ओला दुष्काळ दुष्काळ साठी सरकारने जी तुटपुंजी मदत जाहीर केली आहेत त्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले व सुरत हा महामार्ग रोखण्यात आला.