Home शहरे गोंदिया धोटे बंधू महाविद यालयात सूरू असलेले 30 दिवसीय सेंद्रिय शेती अभ्यासक्रमाची सांगता झाली

धोटे बंधू महाविद यालयात सूरू असलेले 30 दिवसीय सेंद्रिय शेती अभ्यासक्रमाची सांगता झाली

0

धोटे बंधू महाविद यालयात सूरू असलेले 30 दिवसीय सेंद्रिय शेती अभ्यासक्रमाची आज सांगता झाली. समारोपीय सोहळ्यात गोदीया वन विभागाचे आई एफ एस डायरेक्टर एन एन टी आर रामानूजंम साहेब प्रमुख पाहुने म्हणून उपस्थीत होते. महा विद्यालयाचे प्राचार्य, डॉक्टर अंजन नायडू यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. डायरेक्टर RCOF NAGPUR डॉक्टर डी कुमार यांनी वि६यार्थीना संबोधीत केले कार्यक्रमात समन्वयक डॉक्टर कल्पना घोशाल यांनी 30 दिवसीय कार्यक्रमात विद्यार्थ्यांना काय काय शिकवले आहे प्रत्यक्ष शेताव र मुलांना प्रात्यक्षीक करून दाखवण्यात आल्याचे सांगीतले. प्रात्यक्षीकाचे संपूर्ण सवी स्तर माहिती पाहूण्यासमोर मांडली. प्रमुख अतीथी श्री रामानूजम साहेबांनी विद्यार्थीना मार्गदर्शन.केले. त्यानंतर 30 विद्यार्थोना प्रमुख अतिथीच्या हस्ते प्रशस्ती पत्र देवून सन्मानीत करण्यात आले. प्रशिक्षण घेतलेल्या विदयार्थोनी आपले अनुभव व्यक्त केले शेवटी डॉ पांडे प्रोग्राम कोआर्डीनर हयानी पाहुण्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य वनस्पती विभागाचे , व समस्त शिक्षक, व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे, आभार मानले .कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली प्रतिनिधी संजीव बापट गोंदिया