Home ताज्या बातम्या नगरसेविका सौ. आरती सचिन कोंढरे यांनी स्वतः कँन्टनमेंट झोन मधी जाऊन धान्याचे किटचे वाटप

नगरसेविका सौ. आरती सचिन कोंढरे यांनी स्वतः कँन्टनमेंट झोन मधी जाऊन धान्याचे किटचे वाटप

0

दर्शन पोलीस टाइम : परवेज शेख

पुणे : प्रभाग क्र.१८ मध्ये पुणे महानगरपालिका निधीतून कॅन्टनमेंट झोन असल्यामुळे संपूर्ण महात्मा फुले पेठ भागात उदा: महात्मा फुले परिसर,६३३ गंज पेठ, लहुजी वस्ताद तलीम परिसर या भगात पूर्ण २००० धान्य किटचे वाटप करण्यात आलं.


आपण अगोदरच १०,००० लोकांन पर्यंत शिधा वाटप केली आहे. आज पुन्हा २००० लोकांन पर्यंत धान्य किटचे वाटप करण्यात आले…
यावेळी नगरसेविका सौ. आरती सचिन कोंढरे यांनी स्वतः कँन्टनमेंट झोन मधी जाऊन धान्याचे किटचे वाटप केले. त्यांच्या सोबत नगरसेवक अजयजी खेडेकर, सम्राट दादा थोरात, माजी नगरसेवक विष्णु आप्पा हरिहर व इतर कार्येकर्ते उपस्थित होते.