Home गुन्हा नवीमुंबई क्राइम फ़्लैश

नवीमुंबई क्राइम फ़्लैश

0

नवीमुंबई क्राइम फ़्लैश

मुंबई : शफीक शेख

आज दि ३०/०८/२०१९ उरण वाहतूक शाखेचे कर्मचारी नितीन विठ्ठल क्षीरसागर (टी पॉइंट) येथे कर्तव्य कर्तव्य बाजवीत अस
ताना एक ट्रक (गाडी नंबर मिळाला नाही) कारवाई करिता थांबवला असता चालकाला डर8ड्राइविंग लाइसेंस (आर जे ०४२०१६००१२9०८) विचारले असता लायसेन्स दिले व पो ना क्षीरसागर हे मशीन मादे फोटो काढण्यास गाडी समोर गेले असता सदर चालकाने कर्मचारी यांचे अंगावरती गाडी टाकून भरधाव वेगाने निघून गेला.

पो ना क्षीरसागर यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली आहे त्यांना तात्काळ टाऊन शिप हॉस्पिटल येथे प्राथमिक उपचार करून एम.जी. एम वाशी येथे पुढील उपचारा साठी पो ना १५५३ पाटील यांच्या बरोबर पाठवण्यात आले आहे . सध्या पो ना क्षीरसागर याची प्रकृती स्थिर आहे.