नवी मुंबई परिमंडळ – १ ची कामगिरी, ७२ तासांच्या आत गुन्हयातीत तीनही आरोपीतांना केली अटक

- Advertisement -

क्राईम ब्युरो चीफ:- शफीक शेख ,मुंबई :-

पोलीस उप आयुक्त , परिमंडळ – १ , नवी मुंबई . दिनांक ०८/०१/२०२० दिनांक ०४/०६/२०१० रोजी गावदेवी मंदिराच्या जवळ , तलवनी गाव , सेक्टर २२ , घणसोली येथे अनोळखी अनोखी इसमांनी केलेल्या फायरिंग मध्ये इसम नाम श्री . प्रविण किवनाथ सापडे , वय ३५ वर्षे हा जागीच मयत तर इसम नामे दत्तात्रय जोगदंड , वय ३५ वर्षे हा जखमी झाला होता . त्या बावत स्वाडे पोलीस ठाणे , नवी मुंबई बेचे गु.र.क. १८१/२०२० कलम ३०२,३०७ भा.द.वि. सह ३,२५,२७ मा . ह.का. अन्वये गुन्हा नोंद करून तपासावर घेण्यात आला होता . तपासादरम्यान प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व तांत्रिक तपासाच्या आधारे पाहिजे आरोपीतांनी नमूद गुन्हवामध्ये अल्टो कार क्रमांक एम एच ४३ , १५१५ वापरली असल्याचे निष्पन्न झाले होते . त्यानुसार पाहिजे आरोपीतांचा व गुन्हयातील वापरलेल्या मोटारकारचा शोध घेणेकामी विविध तपास पथके तयार करून शोध घेण्यात आला . दिनांक ०६/०६/२०२० रोजी पाहिजे आरोपीतांनी गुन्हयात वापरलेली अल्टो कार क्रमांक एम एच ४३ एन ९ ५१५ हि वरिष्ठ चौक , कोपरखैरणे येथिल सर्विस रोड वर बेवारस स्थितीत मिळून आली . सदर गाडीची तपासणी विशेष पथकाकडून करण्यात आली . सदर गाडीमध्ये अनेक आक्षेपार्ह गोष्टी मिळून आल्या असून गाडीची पुढील काव फुटलेली असल्याचे दिसून आले . सदर गाडी ताब्यात घेण्यात आली . तपास पथकाने कौशल्यपूर्ण तपास करून अनेक ठिकाणचे सीसीटिहि फुटेज , साक्षीदारांकडे तपास , वातमीदारांकडे चौकशी करण्यात आली . या तपासाच्या दरम्यान अनेक पोलीस पथके तयार करून ठाणे , कल्याण , लोणावळा , कामशेत ( पुणे ) येथे रवाना झाले होते . अनेक ठिकाणावरून पथकाशी समन्वय साधण्यात येवून अचूक तपास करणे सूरू होते . दिनांक ८/६/२०२० रोजी या गुन्हयातील खालील नमूद आरोपी हे एन.ई.एफ. टी . ( NEFT ) कॉलेज जवळ , खारघर येथे येणार असल्याची गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली होती . सदर मिळालेल्या बातमीच्या आधारे नमूद ठिकाणी सापळा लावण्यात आला . सदर सापळयादरम्यान खालील नमूद आरोपीत क्र .०११०२ हे एका मोटारसायकलवरून आले . त्यांना शिताफिने व चपळाईने पोलीस पथकाने ताब्यात घेतले . खालील नमूद आरोपीत क .०१ १०२ यांचे अंगझडती मध्ये खालील नमूद वर्णनाची हत्यारे मिळून आली . ती पंचनाम्यान्वये जप्त करण्यात आली , आरोपीतांना ताब्यात घेण्यात आले व सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे . नमूद आरोपीतांकडे केलेल्या कौशल्यपूर्ण तपासामध्ये आरोपी क ०३ याचे नाव निष्पन्न झाले . सदर आरोपीतास या गुन्हयात अटक करण्यात आली आहे .

अटक आरोपीतांची नावे
०१ ) जयेश लालवंद पाटील , बव – ३७ वर्ष ०२ ) संतोष राजेंट टोरा उर्फ गुडडू , वय -२२ वर्ष ०३ ) देवेद्र हिरामण माडी , वय २२ वर्षे

हस्तगत केलेली मालमला
दोन पिस्टल ०.१५ mm बी जिवंत सहा कारतुसे , एक अल्टो कार क्रमांक एम एच ४१ एन १५१५ , एक अल्टो कारची चाची , यामाहा एक झेर मोटारसायकल क्रमांक एम.एच , ०५ डी . सी . ६८ सदर आरोपीतांकडे कसोशीने तपास केला असता नमूद आरोपीत क ०१ याचे सहीत आरोपी क्र . ०२१ ०३ यानी अग्नीशांचा वापर करून वातील मयत व फिर्यादी यांचेवर जीवघेणा हल्ला करून यातील मयत इसमावे मृत्यूस कारणीभून ठरल्याचे निष्पन्न झाले आहे . स्वाळे पोलीस ठाणेच्या पथकाने अतिशय विलष्ट व गंभीर अशा पडलेल्या गुन्हवाचा कौशल्यपूर्ण व तांत्रिक दुव्यांच्या मदतीने तपास करून ७२ तासांच्या आत गुन्हयातीत तीनही आरोपीतांना अटक केली . नमूद अटक आरोपीताना मा . न्यायालयालबने दिनांक १५/०६/२०२० रोजीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे . सदरची कामगिरी मा . पोलीस आयुक्त , श्री . संजय कुमार सो , मा . सह . पोलीस आयुक्त , श्री . राजकुमार हटकर सो , मा . पोलीस उप आयुक्त , परिमंडळ – १ , श्री . पंकज डहाणे सो , मा . सहाय्यक पोलीस आयुक्त , बाशी विभाग श्री . विनायक आ . वस्त सो , यांच्या मार्गदशनाखाली वाळे पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री . योगेश गावडे , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) श्री . गिरीधर गोरे , पोलीस निरीक्षक ( प्रशासन ) श्री . उमेश गवळी , सपोनि अंकुश चिंतामण , सपोनि सोपान नांगरे , सपोनि तुकाराम निवाळकर , सपोनि विश्वास चव्हाणके , सपोनि प्रविण फडतरे , पोउनि अमित शेलार , पोउनि रमेश चव्हाण , पोउनि माने , पो.ह.क्र .८७८ / श्मीन मगर , पो.ह.क्र १६ ९ २ / अतिश कदम , पो.ना.क्र १२६१ / किरण जाधव , पो.ना .२८५० / अनिल मोटे , पो.ना.क २ ९ २६ / प्रकाश जाधव , पोशि / ३४७४ अमोल भोसले , पो.ना.क्र .२३८१ / सिध्देश्वर माळी , पोना क्र .२४८४ / जयदिप पवार , पो . शि.क. १२१८४ / अर्जुन गिते , पो.ना.क २७६१ / दर्शन कटके , पो.ना.क २१० / किरण राउत यांनी केला आहे .

- Advertisement -