नवी मुंबई पोलिसांनी सीबीडी पोलिस ठाणे हद्दीत गरजूंना जेवण व मास्क चे वाटप केले

- Advertisement -

नवी मुंबई पोलिसांनी दि. १५/०४/२०२० रोजी सीबीडी पोलिस ठाणे हद्दीत गरजूंना जेवण वाटप केले. #StayAtHome

नवी मुंबई पोलिसांनी दि. १५/०४/२०२० रोजी सीबीडी पोलिस ठाणे हद्दीत गरजूंना मास्क चे वाटप केले. #StayAtHome

- Advertisement -