नागपूर: नागपूर-औरंगाबाद शिवशाही स्लीपर बस क्र. १३९४ ला शनिवारी (दि. १०) पहाटे चिखलीजवळ अपघात होऊन एकजण ठार तर सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. ही औरंगाबाद आगाराची बस होती व ती रात्री ९ वाजता नागपूरच्या गणेशपेठ बसस्थानकातून निघाली होती. ही बस उलटल्याने अपघात झाल्याचे समजते. सविस्तर बातमी लवकरच देत आहोत.
- Advertisement -