Home गुन्हा नातवाचा खून कारणारी महिला आरोपी अटक

नातवाचा खून कारणारी महिला आरोपी अटक

0

परवेज शेख नातवाचा खून कारणारी महिला आरोपी अटक – स्थानिक गुन्हे शाखा पूणे ग्रामीण पथकाची करवाई.20/2 रोजी गुन्हे शाखा पूणे ग्रामीण चे पथक इंदापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना बातमीदारा व्दारे बातमी मिळाली की इंदापूर पोस्टे गु.र. नंबर 11 / 20 20 भादवि कलम 302 मधील पाहिजे आरोपीबाई नामे सुलोचना सदाशिव तनपुरे रा.तनपुरवाडी व्याहाळी ता. इंदापूर जि.पुणे ही इंदापूर एसटी स्टँड येथे आली आहे.अशी बातमी मिळाल्याने LCB टिमने सदर ठिकणी जाऊन तिस महिला पोलीस अंमलदार यांचे मदतीने ताब्यात घेऊन तिचे नाव पत्ता विचारता तिने तीचे नाव सुलोचना सदाशिव तनपुरे वय 45 वर्ष रा.तनपुरवाडी व्याहाळी ता. इंदापूर जि. पुणे असे सांगितले.अरोपी महिलेची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाई कामी इंदापूर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


सदरची कारवाई ही स्थानिक गुन्हे शाखाचे प्रभारी अधिकारी पद्माकर घनवट सो, यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दत्तात्रय गुंड सो. पो हवा अनिल काळे पो हवा रविराज कोकरे पो.ना. प्रवीण मोरे महिला पो.हवा पी.जी.कांबळे यांनी केली