ना. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शेकडो महिलांचा भाजप प्रवेश

- Advertisement -

बोरघर माणगांव : विश्वास गायकवाड शनिवारी दिनांक १३ जुलै रोजी माणगांव शासकीय विश्राम गृह येथे ना. रविंद्र चव्हाण तथा रायगड जिल्हा पालकमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत रायगड जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक आणि माणगांव तालुका अध्यक्ष संजय(अप्पा) ढवळे यांच्या भाजप पक्षीय कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून माणगांव तालुक्यातील शेकडो महिलांनी इतर पक्षांना कायमचा राम राम ठोकून भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला. त्यामुळे भाजपला सध्या चांगले दिवस आले आहेत. या कार्यक्रमाला भाजपचे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या महिलांची नावे- वंदना टेंबे, सपना कनोजे, संगीता सावंत, मीना शिगवण, मीना गायकवाड, पूनम सुर्वे, साक्षी पवार, मनीषा सकपाळ, राजकुमारी प्रजापती, संजना चव्हाण, वैशाली पवार, छाया चव्हाण, किरण जाधव, रोशनी जाधव, निर्मला चोगले, पुष्पा पवार, अंजना जाधव, प्रज्ञा देवकर, दिपाली म्हात्रे, पूजा देवकर, रसिका शिंदे, धनश्री देशमुख, माधवी शिंदे, दिपाली शिर्के, सुनीता चव्हाण, मंदा पवार, नीरा पवार, रेखा जाधव, अश्विनी सकपाळ, साक्षी काळे, गीता काते, अश्विनी सारंगे, अमृता मोकाशी, माया पाटील, मेघा केकाणे, नीलिमा सावंत, मजुका जाधव, कुंदा जाधव, इंदू पवार, श्रद्धा सारंगे, वर्षा जाधव, माई मोहिते, माधवी जाधव, गुलाब जाधव, पिंकी पवार यांच्यासह माणगांव तालुका भाजप असंख्य कार्यकर्ते आणि महिला पुरुष सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -